||मराठी शायरी attitude||
||birthday मराठी शायरी||
||मराठी शायरी dosti||
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
🌷!🌷
🦋💝💝💝🦋💝💝💝🦋
🌺🌸🌸🌸🌺🌸🌸🌸🌺
कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी माणुसकी कमी करु नका..
चूक ही आयुष्याचं एक पान आहे,
पण “नाती” म्हणजे,
आयुष्याचं “पुस्तक” आहे..
गरज पडली तर,
चुकीचं पान फाडून टाका,
पण एका पानासाठी
अख्खं पुस्तक गमावू नका..
‼ ‼
🌺🌸🌸🌸🌺🌸🌸🌸🌺
।।सत्यवचन।।
आपले कोण आणि परके कोण हे ओळखणं अगदी सोप्प आहे,ज्यांना आपलं
*whatsapp स्टेटस* आवडतं ते आपले आणि ज्यांना *जळोपा* होतो ते परके
😉😉 #😴शुभ रात्री😴
तुटलेली फुले"सुगंध" देऊन जातात,
गेलेले क्षण "आठवण" देऊन जातात,
प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत,
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही "आयुष्यभर" लक्षात
राहतात....
💪👑😎# आम्ही....!!!😍 कसे__पण # असू ...# 😠_वाईट किंवा 😊_चांगले .😎जे # काही # आहोत# ते स्वतःच्या जिवावर💣🔫⚔#👑💪
सून पाककृती पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते,😊
सासू : काय ग, फ्रिज मध्ये देवघरातील घंटा का ठेवली आहेस ?🤔
सून : " अहो सासूबाई , पुस्तकात लिहिलंय...... *इन सब का मिश्रण बनाके एक घंटा फ्रिज में रखे* "
सासू अजून ही देवघरात हात जोडून बसल्या आहेत
😂😂😂😂😂😂😂
😎 *अय..! अय*...! *Darling*...!😍 *झालीस ना* फिदा..!😉 *होणारच कारण 😎 Branded*😎 आहे...! *आपली अदा*..!💋✌😍😘 *म्हणून तु काय..? तुझी बहिण💋 पण आहे आपल्यावर फिदा*.. 😃🤪🥰😜
🙏🤟 *S.p*🤙🙏😜 #👧Girls status #❤️I Love U व्हिडीओ
🔮❣❣❣🔮❣❣❣🔮
प्रेम ❤ असं करावं की,
प्रेयसी किंवा प्रियकराने,
एकमेकांची साथ सोडताना,
१००० वेळा विचार करावा,
मी तिची साथ सोडतोय की,
स्वतःचा जिव घेतोय…😊
🔮❣❣❣🔮❣❣❣🔮
0 comments:
Post a Comment